एक माडाचं झाड पुरे असतं: A lone palm tree is enough

मूळ विचार भाषा: मराठी   एक माडाचं झाड पुरे असतं किनाऱ्याची सय यायला कधीकधी थोडं विसावायला कधी थोडं बागडायला कधी उगीच झाडावर चढायचा व्यर्थ प्रयत्न करायला खरंच एक झाड पुरे असतं आपल्याला ही आठवण करून द्यायला कि ज्या सिमेंटच्या जंगलात आपण राहतो ते काही खरं जंगल नव्हे. खऱ्या जंगलात झाडं असतात, प्राणी असतात, शांतता असते, …

Advertisements